Free Gas Yojana ; या महिलांना मिळणार मोफत 100% गॅस सिलेंडर पहा यादीत तुमचे नाव
Free Gas Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या कल्याणासाठी एक नवी योजना जाहीर केली आहे – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. ही योजना महिलांच्या सबलीकरणासाठी तसेच त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या लेखात आपण योजनेची सविस्तर माहिती जाणून … Read more