Sheli Palan Yojana ; शेळ्या पालना साठी आता मिळणार 10 लाख रुपये अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड ; येथे अर्ज करा
Sheli Palan Yojana शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यामध्ये शेळी पालन हा एक अत्यंत लाभदायक व सहज करता येणारा व्यवसाय मानला जातो. महाराष्ट्र शासनाने 2024 साठी शेळी पालन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर शेळ्या व बोकड पुरविण्यात येणार आहेत. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य व स्वावलंबनासाठी उत्कृष्ट संधी … Read more