या भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता:
- दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (औद्योगिक प्रशिक्षण) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ST Recruitment 2025
वयोमर्यादा:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 33 वर्षे
अर्ज शुल्क:
- खुल्या गटासाठी: ₹590
- मागासवर्गीय (SC/ST/PwBD) उमेदवारांसाठी: ₹295
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्जाची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ:
नोकरीचे ठिकाण:
- यवतमाळ जिल्ह्यात विविध एसटी डिपोमध्ये सेवा दिली जाईल. ST Recruitment 2025