Aditi Tatkare News: खुशखबर आदिती तटकरे यांनी सांगितले जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 3000 रुपये, महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार

Aditi Tatkare News

Aditi Tatkare News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा सरकारचा उद्देश आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देण्यात येते.   सरकारने लाडकी बहीण … Read more