Compensation regime decision: खुशखबर या जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना मिळणार 18,500 रुपयांची नुकसान भरपाई, लगेच पहा शासन निर्णय
Compensation regime decision: महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने 812 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 5,96,517 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, ज्याचा फटका 7,83,915 शेतकऱ्यांना बसला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने ही भरपाई मंजूर … Read more