Education Department decision: 2025 पासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही नापास केले जाणार..!! लगेच पहा आजचा शासन निर्णय
Education Department decision: केंद्र सरकारने 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत पास करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करणे हा आहे. याआधीच्या धोरणानुसार, विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गात पाठवले जात असे, परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर आणि एकूणच शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. … Read more