Increase in ST fares: आज पासून नागरिकांना एसटीचे भाडे दुप्पट द्यावे लागणार, एसटीच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ
Increase in ST fares: आजपासून महाराष्ट्र एसटी महामंडळाने (MSRTC) नवीन भाडेवाढ लागू केली आहे. प्रवासी तिकिटांमध्ये 10% वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ महामंडळाच्या वाढत्या आर्थिक ताणामुळे करण्यात आली आहे. मुख्यतः शिवशाही, शिवनेरी, परिवर्तन आणि इतर सर्व प्रकारच्या बसेसवर ही दरवाढ लागू झाली आहे. मुख्य मुद्दे: भाडेवाढीचा कालावधी: नवीन दर 13 डिसेंबर 2024 पासून लागू … Read more