Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’साठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की, या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.   अधिवेशन २९ डिसेंबर २०२४ रोजी संपणार असल्याने, डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यानंतर लवकरच जमा … Read more