Ladki Bahini Scheme Verification: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आज पासून पडताळणी सुरू झाली आहे, बहिणींना उत्पन्नाच्या अट लागू झाले आहेत 1 एप्रिल नंतर 2100 रुपये येणार
Ladki Bahini Scheme Verification: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उत्पन्नाच्या अटींची पडताळणी आजपासून. योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना 1 एप्रिल 2025 नंतर दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. योजना संबंधित महत्त्वाची माहिती: उत्पन्नाची अट: पात्रता ठरवण्यासाठी महिलांचे वार्षिक उत्पन्न विशिष्ट मर्यादेत असणे आवश्यक आहे. पडताळणीसाठी संबंधित विभागाकडून … Read more