List of schemes in Gram Panchayat: तुमच्या गावात ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या योजनांची यादी 2 मिनिटात डाऊनलोड करा या सोप्या पद्धतीने

List of schemes in Gram Panchayat

List of schemes in Gram Panchayat: तुमच्या ग्रामपंचायतीत कोणत्या योजना राबवल्या जातात, त्यासाठी किती निधी आला आणि तो कसा वापरला गेला, याची सगळी माहिती आता ऑनलाइन पाहता येते. ई-पंचायत पोर्टल आणि मनरेगा पोर्टल यांसारख्या संकेतस्थळांवर ही माहिती उपलब्ध आहे, ज्यामुळे व्यवहार पारदर्शक झाले आहेत. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीमध्ये रस्ते बांधणी, जलपुरवठा, शौचालय बांधणी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ … Read more