Pik Vima 32 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पासून 75% पीक विमा जमा होणार
Pik Vima महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! राज्यातील ३२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये उद्या पासून ७५% पीक विमा जमा होणार आहे. पंतप्रधान फसल बीमा योजना (खरीप) अंतर्गत नुकसानीचे भरपाई म्हणून हे अनुदान दिले जाणार आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये कमी पावसामुळे पीक उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले … Read more