Ration Card Scheme: या नागरिकांना रेशन सोबत 5 हजार रुपये मिळणार तर या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार
Ration Card Scheme: 1) ई-केवायसीची सक्ती:- सरकारने रेशन कार्डधारकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामध्ये प्रत्येक रेशन कार्डधारकाला त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डाशी जोडणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचा उद्देश बनावट रेशन कार्डे ओळखणे आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आहे. ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या कुटुंबांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. … Read more