ST Recruitment 2025: एसटी महामंडळामध्ये परीक्षा नाही डायरेक्ट 10वी पास उमेदवारांना मिळणार नोकरी, लगेच या भरतीचा ऑनलाईन अर्ज करा
ST Recruitment 2025: सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी महामंडळ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये 208 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठीची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे: पदांची माहिती: एकूण पदसंख्या: 208 पदाचे स्वरूप: शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदनिहाय तपशील: मोटर मेकॅनिक: 75 शीटमेटल: 30 डिझेल मेकॅनिक: 34 ऑटो इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: … Read more