Tattoos are dangerous: शरीरावर टॅटू काढाल तर कर्करोग एकाच महिन्यात उद्भवेल, टॅटू काढलेल्या 100 पैकी 99 लोकांना होतोय कर्करोग

Tattoos are dangerous

Tattoos are dangerous: सध्याच्या काळात तरुणांमध्ये टॅटू काढण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु, शरीरावर टॅटू काढताना योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः टॅटू इंकमध्ये असलेले काही घातक घटक कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. डॉ. अमोल पवार, ओन्को-लाइफ केअर कॅन्सर सेंटरमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, यांचे मत आहे की, टॅटू काढण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला … Read more