Today’s weather forecast: राज्यात आजही या 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा..!! हवामान विभागाकडून हाय अलर्ट जाहीर

Today's weather forecast

Today’s weather forecast: पावसाची शक्यता आणि जिल्ह्यांची यादी:- भारतीय हवामान खात्याने राज्यातील 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, आणि विदर्भातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, नागपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा … Read more